Verified सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिवसैनिक संतोष परब यांच्यावरील जीवघेणा हल्ला प्रकरण भाजप नेते नितेश राणेंना भोवणार असल्याचं दिसत आहे. त्यांना चौकशीसाठी बोलावलं असतानाही ते उपस्थित राहिले नाहीत. त्यामुळे पोलिसांनी सिंधुदुर्ग, गोवा विमानतळ आणि मुंबईमध्ये पोलिसांनी फिल्डिंग लावल्याची माहिती समजत आहे. @nitesh.rane23 #Shivsena #SantoshParab #Police #BJP #Arrest #MarathiNews #Sakal

Comments : 0


    No Comments

Leave a comment