धुळे : श्री. शि.वि.प्र संस्थेचे कै.कर्म.डॉ.पां.रा.घोगरे विज्ञान महाविद्यालया अंतर्गत राष्ट्रीय विज्ञान दिनानिमीत्त विज्ञान सप्ताह साजरा करण्यात आला सदर सप्ताह अंतर्गत जैवतंत्रज्ञान विभाग व सुक्ष्मजिवशास्त्र विभागातर्फे रिसेंट ट्रेंड इन बायोटेकनॉलॉजी अँड मायक्रोबायोलॉजी या विषयावर व्याख्यान आयोजीत करण्यात आले होते. सदर कार्यक्रमास मायक्रोबायोलॉजीकल सोसायटी ऑफ इंडीयाचे अध्यक्ष मा.डॉ.एम.एस. देशमुख हे प्रमुख वक्ता म्हणून लाभले व्याख्याना अंतर्गत डॉ. देशमुख यांनी जैव शास्त्रातील संशोधनात्मक घडामोडी बी.टी.कॉटन बायोटेररीसम बायोफर्टीलाइझर बायोरेमडीएशन इ विषयावर प्रमोदनपर मार्गदर्शन केले. जैवतंत्रज्ञान विभागाचे विभागप्रमुख डॉ. हर्षल भामरे, सुक्ष्मजीवशास्त्राचे विभागप्रमुख डॉ. स्वप्नील जोशी तसेच डॉ.युवराज अडसुळ, प्रा. सुनिता पवार, प्रा. सुजाता पाटील, प्रा. धनवर्षा जोशी, प्रा. विकास पाटील, प्रा. नयना भामरे, प्रा.सृष्टी केदार, प्रा. तेजल जैन, प्रा. दिपाली कोकणी आदींनी संयोजन केले. त्यांना प्राचार्य.एम.व्ही.पाटील आणि उपप्रचार्य.प्रा.के.एम.बोरसे यांचे मार्गदर्शन लाभले प्रा.मारीया हुसैन यांनी
प्रतिनिधी : चेतन सोनवणे