अभिनेते अनुपम खेर नेहमीच त्यांच्या आई चे मजेशीर वीडियोज सोशल मिडिया वर टाकत असतात. असाच एक विडिओ अनुपम खेर यानि शेर केला आहे. त्यांच्या भावाच्या बर्थडे पार्टी ला अनुपम खेर अणि आई सह रेस्टोरंट मद्गे जेवण करत असता आई तू काय करत आहेस विचारल अणि भावाला बर्थडे विष केल. अनुपम खेर यानि परत विचारल आई काय पितेय तेव्हा आई ने हळूवार स्वरात शराब शराब अस उत्तर दिल.
अनुपम खेर पिओ पिओ मज्जे करो बोले असता मी तुला घाबरते कि काय अशी आई म्हणाली. त्या नंतर केक कापून बर्थडे सिलीब्रेट कार्यात आला, आई ने प्रेमाने मुलाला बर्थडे च्या शुभेच्या दिल्या आणि अनुपम खेर यांना मिठी मारून प्रेम व्यक्त केल. आई च्या या मजे शीर विडीओ ला चाह्त्यांकाढून चांगलाच प्रतीसाद मिळताना दिसत आहे.