फेसबुकसह व्हॉट्सअॅप आणि इन्स्टाग्राम ही लोकप्रिय समाजमाध्यमे सोमवारी रात्री ठप्प झाली होती.
ठप्प झाल्याने त्यांचे भारतासह जगभरातील कोट्यवधी वापरकर्ते अस्वस्थ झाल्याचं पहायला मिळालं.
इंटरनेटवर ग्लोबल आऊटरेज म्हणजेच जागतिक स्तरावर खळबळ उडवून देणाऱ्या या घटनेच्या तब्बल सहा तासांनंतर तिन्ही सेवा हळूहळू पुन्हा रुळावर येत आहेत.
तीन मोठी माध्यम अचानक बंद झाल्याने लोकांचा पुरता गोधळ उडाला.
तिन्ही माध्यम बंद झाल्यावर नेटीझन्सने आपला मोर्चा ट्विटरवर वळवला.
नेटीझन्सने बघता बघता असंख्य मिम्सच्या माध्यमातून आपली मत वक्त करायला सुरुवात केली.
काहींनी तर आता आम्ही लिंकडीनकडे वळायचं ठरवलं.
तिन्ही माध्यम बंद झाल्यावर लोकांनी ट्विटवर आपली प्रतिक्रिया नोंदवायला सुरु केली.
तिन्ही सेवा पुरवणाऱ्या फेसबुक कंपनीचा कार्यकारी अध्यक्ष मार्क झुकरबर्गनेही या सर्व गोंधळावर पहिली प्रतिक्रिया नोंदवली आहे.
माध्यम बंद झाल्यावर अनेकांनी झोप काढली.. अशा स्वरूपाचे मिम्सही सगळीकडे ट्रेंड करत होते.
फेसबुक, व्हॉट्सअॅप आणि इन्स्टाग्रामची सेवा देणारे मार्क झुकरबर्ग हे सगळं पुन्हा सुरळीत होण्यास मदत करण्यासाठी प्रयत्न करताना.
व्हॉट्सअॅप हे सर्वाधिक वापरलं जाणार माध्यम आहे.
सगळ्यांनी आपला मोर्चा ट्विटर वळवल्यावर ट्विटरनेही हटके पद्धतीने सगळ्याचं स्वागत केलं
व्हायरल मिम
प्रसिद्ध वेबसीरीज मनी हाइस्टवरूनही नेटीझन्सने मिम्स बनवले आहेत.
नेटकरी अश्मयुगात गेला अन् त्याने मिम्सचा बाजार उठला अशी परस्थितीत झाली होती.
फक्त ट्वीटर सुरु असल्याने बाकीच्या मध्यामच्या अधिकृत अकाऊंटवरून पोस्ट केल्या जात होत्य
जुन्या काळातील टेक्स्ट मेसेजचा वापर करावा लागेल की काय म्हणून नेटकरी नाराज होत
इतरांना इन्स्टंट मेसेजिंग अॅपमध्ये समस्या येत आहेत का हे तपासण्यासाठी लोक ट्विटरमध्ये कसे लॉग इन करत आहेत याबद्दल अनेकांनी मेम्स शेअर केल
तिन्ही माध्यम बंद झाली आहेत हे लोकांच्या लक्षात यायला वेळ गेल
या काळात ट्विटरने सगळ्यांना आश्रय दिला
अनेकांना तिन्ही माध्यम बंद असल्याचं आज मंगळवारी समजलं. यावरूनही अनेक मिम्स तयार करण्यात आले आहेत
सोमवारी उडालेल्या गोंधळामुळे मार्कला ६०० कोटी डॉलर्स म्हणजेच भारतीय चलनानुसार ४,४७,३४,८३,००,००० रुपयांचं (४४ हजार कोटी रुपयांचं) नुकसान झालं आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार अवघ्या काही तासांच्या तांत्रिक गोंधळामुळे सर्वात श्रीम