अविस्मरणीय क्लिक ❤️
छत्रपती शिवरायांच्या आरमारी कौशल्याची साक्ष देणारे हे बेलाग समुद्रकिल्ले गेले शेकडो वर्षे समुद्राच्या बेफाम लाटांशी, सुसाट वार्याशी झुंज देत अभिमानाने साक्षीने उभा असलेला अंजिक्य स्वराज्यासाठी शेवटपर्यंत अजेय राहिलेला अरबी सागरावर अमर्याद हुकूमत गाजवणारा “मुरुड जंजिरा”...🚩
आजही ढग फुटीने तितक्याच चक्रीवादळाच्या सुसाट वार्याशी झुंज देत किल्ला जंजिरा उभा आहे....
कोकण हा संपूर्ण भिन्नतेचा देश आहे हे हेरिटेज, संस्कृती, निसर्ग, समुद्रकिनारे किंवा वन्यजीव असो सह्याद्री पर्वत आणि अरबी समुद्राच्या दरम्यान जमीन अरुंद पट्टी.. कोकण शब्दाचा अर्थ कोपरा (कोना) आणि पृथ्वीचा तुकडा/भाग (काना) आहे.. कोकण खरंच स्पष्ट विरोधाभासांचे एक ठिकाण आहे कधीही न संपणारी अशी जादू उलगडणे….."