१.पुढील तीन दिवसात सर्वच रूग्णालयांना मुबलक प्रमाणात रेमेडीसीव्हर इंजेक्शन येतील , केंद्राने मंजूर केलेले ४.५०लाख वायल हे तीन दिवसात येतील .२.पुढील काही दिवसात मेडिकल मध्ये देखील रेमेडिसिव्हर उपलब्ध करून देण्याबाबत शासनाचा सकारात्मक विचार आहे.३.तहसीलदारांच्या अध्यक्षतेखाली रूग्णालयातील रेमेडिसीव्हर इंजेक्शनच्या गैरवापर संदर्भात भरारी पथकाची नेमकणूक आदेशीत ४.प्लाज्मा संदर्भात रूग्णांमध्ये शासन स्तरावरून जणजागृती करण्यात येईल डोनेट करण्सास इच्छूक रूग्णांचा फॅार्म भरण्यात येईल व सदर माहिती आवश्यक प्लाज्मा रूग्णाला देण्यात येईल .५.टोस्लिजूम ४०० च्या जागी दुसर्या पर्यायांचा वापर करण्याबात रूग्णालयांना आदेशीत करण्यात येणार .६.अनेक रूग्णालये ही रेमेडीसिव्हर वायल चा गैरवापर करताय त्या रूग्णालयांवर कारवाई करण्याचे आदेश तहसीलदार व भरारी पथक यांना देण्यात आलेले आहेत ७.रोज सायंकाळी ७ वा. अतिदक्षता विभागातील रूग्णांची माहिती मेडिकल रिपोर्ट रूग्णांच्या नातेवाईकांना देण्याकरीता आदेशीत
- श्री बंडू देशमुख - श्री राज असरोंडकर- श्री अमोल देशमुख - श्री शिवाजी रगडे - श्री सतीश मराठे - ॲड. स्वप्निल पाटिल