दिपावलीनिमित्त उप महापौर सौ.पल्लवी पवन कदम ह्यांच्या वतीने भगव्या कंदिलांचे वाटप

दिपावलीनिमित्त उप महापौर सौ.पल्लवी पवन कदम ह्यांच्या वतीने भगव्या कंदिलांचे वाटप
🏮🚩🏮🚩🏮🚩🏮🚩🏮
सालाबादप्रमाणे यंदाही दिपावली निमित्त प्रभागात घरोघरी भगवे कंदिल वाटण्यात आले ह्या प्रसंगी उप महापौर मा. सौ पल्लवी पवन कदम व मा नगरसेवक श्री पवन काशिनाथ कदम, शाखाप्रमुख वैभव ठाकूर, उपशाखाप्रमुख सचिन यादव, आनंद जैस्वाल, शाखासंघटक सौ अमृता कारखानीस, उपशाखासंघटक सौ चित्रा म्हात्रे,सौ.ज्योती उतेकर,बेबी म्हात्रे ;श्री खानविलकर मामा, SEO सुशांत उतेकर.

Comments : 0


    No Comments

Leave a comment