Maharashtra : महाराष्ट्र राज्याचे कृषिमंत्री आणि माजी सैनिक कल्याण मंत्री श्री.दादाजी भुसे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त मोगलाईचा राजा गणेश मंडळ धुळे यांच्याकडून श्री संस्कार मतिमंद आणि अनाथ बालगृह येथे 84 मुलींचे रक्त तपासणी शिबिर घेण्यात आले. त्यात सीबीसी, थायराइड, कॅल्शियम , हिमोग्लोबीन इत्यादी तपासण्या मोफत करण्यात आल्या.यावेळेस मोगलाई परिसराचे सामजिक कार्यकर्ते मयुर मोरे,स्वप्नील मोरे,ईश्वर मोरे,नाना पवार,मारी भाई,प्रकाश महाले,विकास मोरे ,हरीष मोरे इ.उपस्थीत होते.
प्रतिनिधी : चेतन सोनवणे मुकटी