Share
Follow
Contact : +91 9323468716
Email : Info@janhitwadi.com
Login
महाराष्ट्र
शहर
मुंबई
ठाणे
नवी मुंबई
रायगड
पालघर
पुणे
नागपुर
नाशिक
औरंगाबाद
सतारा
रत्नागिरी
देश-विदेश
मनोरंजन
संपादकीय
अग्रलेख
अन्वयार्थ
व्यक्तिवेध
राशि भविष्य
आजचे राशीभविष्य
लेख
चतुरंग
बालमैफल
व्हिवा
वास्तुरंग
करिअर वृत्तान्त
अर्थवृत्तान्त
अन्य
नवनीत
कुटुंबकट्टा
लाईफस्टाइल
ट्रेंडिंग
More
मनोरंजन
लाईफस्टाइल
ट्रेंडिंग
क्राइम
टैकनोलजी
फोटो
व्हिडीओ
About Us
समजून घ्या
मुखपृष्ठ
एम एल एम कंपन्यांची बनवाबनवी चालूच, सरकारची उदासीन भूमिका
एम एल एम कंपन्यांची बनवाबनवी चालूच, सरकारची उदासीन भूमिका
Source By
JANHITWADI
May 10, 2022
0
424
JANHITWADI
प्रतिनिधी, १० मे २०२२ :- श्रीमंतीची स्वप्ने दाखवून प्रत्यक्षात टोप्या घालणाऱ्या अॅम्वे इंडिया एंटरप्रायझेस प्रायव्हेट लिमिटेड या मल्टी लेव्हल मार्केटिंग कंपनीवर १८ एप्रिल रोजी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) मोठी कारवाई केली होती. ईडीने कंपनीची ७५७.७७ कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली.
अॅम्वे ही कंपनी १९९८ साली भारतात आली. आजमितीला या कंपनीचे साडेपाच लाख डिस्ट्रीब्युटर्स भारतात आहेत. या डिस्ट्रिब्युटर्सच्या मार्फत १९९८ ते २०२२ या काळात अॅम्वेने अक्षरश: लाखो भारतीयांना गंडा घातला. या काळात अंमलबजावणी संचालनालयाने कोणतीच कारवाई केली नाही. अखेर उशिरा का होईना पण ईडीला जाग आली.
अॅम्वेसारख्याच इतरही शेकडो कंपन्याही नियमबाह्य पद्धतीने चालू आहेत. या कंपन्या मल्टि लेव्हल मार्केटिंग, पिरॅमिड स्कीम, रेफरल मार्केटिंग, नेटवर्क मार्केटिंग, चेन सिस्टीम या गोंडस नावाखाली कोट्यवधी ग्राहकांची फसवणूक करीत असतात. ही फसवणूक वर्षानुवर्षे चालू होती. अखेर भारत सरकारने २१ डिसेंबर २०२१ रोजी ग्राहक संरक्षण कायद्यानुसार अशा पद्धतीने विक्री करण्यावर बंदी घातली.
हा कायदा अस्तित्वात येवून आज वर्ष लोटले, तरीही या कंपन्या कायदा धाब्यावर बसवून राजरोसपणे ग्राहकांची लूट करीत आहेत. यावर सरकार मूग गिळून गप्प आहे. त्यामुळेच असे गोरखधंदे करणाऱ्यांचे जणू पेव फुटले आहे.
सरकारने अॅम्वेसारखीच कारवाई ओरिफ्लेम, मोदीकेअर, एमआय लाईफस्टाईल, टप्परवेअर, हेल्थलाईफ, वेस्टीज, आएएमसी, आरसीएम, हर्बललाईफ या कंपन्यांवर करून त्यांच्यावर बंदी घालायला हवी.
ग्राहकांना फसवणाऱ्या याच त्या फ्रॉड कंपन्या:
* Amway
* Modicare
* Herbalife
* Oriflame
* Tupperware
* RCM
* IMC
* Vestige
* Forever Living
* DXN
* NASWIZ
* AVON
* ACN
* Ambit Energy
* Dewsoft Overseas
* Blulife
* Pampered Chef
* Nu Skin
* Belcorp
* Mary Kay
* Natura
* Shaklee
* Party Lite
* Jewels By Park Lane
Comments :
0
No Comments
Leave a comment
full name*
Email*
Subject
message
Related News
JANHITWADI
IPS अधिकाऱ्याला पत्नीने प्रेयसीबरोबर रंगेहाथ पकडलं, पत्नीला घरी येऊन केली मारहाण; व्हिडिओ व्हायरल झाल्यावर अधिकारी म्हणतो…
September 28, 2020
JANHITWADI
पुणे महाविद्यालयीन व विद्यापीठीय सेवक संयुक्त कृती समितीचा कामबंद आंदोलनाचा निर्णय
September 28, 2020
JANHITWADI
तीन मुलांसह पती-पत्नीची नदीपात्रात आत्महत्या; कारण ऐकून गाव हादरले
October 2, 2020
JANHITWADI
करोना संकटात ऐतिहासिक दसरा मेळावा साजरा करणार का? शिवसेनेने स्पष्ट केली भूमिका
October 2, 2020
JANHITWADI
“मला तेवढाच उद्योग नाही,” पार्थ पवारांच्या ‘त्या’ ट्विटवर अजित पवारांनी दिली प्रतिक्रिया
October 2, 2020
JANHITWADI
व्याघ्रसफारी सुरू होताच ताडोबात पर्यटकांची लगबग
October 2, 2020
Most Viewed
Popular news
3975
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा काँग्रेसकडून नेहमीच अपमान; केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची टीका
2463
शिवसेनेची 'काउंटर अटॅक' रणनीती !
2393
शिक्षणमाफियांच्या स्वार्थासाठी सरकार देणार १३३८ नव्या कॉलेजेसला मान्यता
2166
Petrol and Diesel Price Today : ग्राहकांसाठी चांगली बातमी! पेट्रोल-डिझेलच्या किंमती स्थिर; जाणून घ्या आजचा दर
2059
मी माझ्या आमदारकीचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतो आहे!!- जितेंद्र आव्हाड
जॅकलीननं निळ्या साडीत धरला ताल अन् पाहता पाहता ‘गेंदा फूल’ झालं हिट
September 28, 2020
84
शेतकऱ्यांनी कृषी विधेयकांबद्दल विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे न देताना भाजपा खासदाराने काढला पळ
September 28, 2020
40
IPS अधिकाऱ्याला पत्नीने प्रेयसीबरोबर रंगेहाथ पकडलं, पत्नीला घरी येऊन केली मारहाण; व्हिडिओ व्हायरल झाल्यावर अधिकारी म्हणतो…
September 28, 2020
34
स्पर्म डोनरमुळे जुळी मुलं, पाच वर्षांनी नवऱ्यानेही सोडलं, डोनरही मुलांना घेऊन पसार
September 28, 2020
25
Pune Ganpati Visarjan: तुळशीबागच्या विसर्जन मिरवणुकीत पोलीस कार्यकर्त्यांत शाब्दिक चकमक
September 19, 2021
15