मुंबई : संपूर्ण राज्याचं लक्ष लागून राहिलेल्या नगर पंचायत निवडणुकीचा निकाल (Nagar Panchayat Election Result) आज लागला. या निवडणुकीत महाविकास आघाडीचीच (Mahavikas Aghadi) सरशी झाल्याचं पाहायला मिळालं. मात्र, नगर पंचायतीच्या सर्वाधिक जागा भाजपच्या पारड्यात गेल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामुळे या निवडणुकीत भाजपाच क्रमांक एकचा पक्ष राहिल्याचा दावा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजप नेत्यांनी केलाय. तर एकूण 106 पैकी 97 नगर पंचायतीचे निकाल जाहीर झाले. त्यापैकी सर्वाधिक 27 नगर पंचायतींवर राष्ट्रवादी काँग्रेसनं वर्चस्व मिळवलंय. 22 नगर पंचायतींसह भाजप दुसऱ्या, 21 नगर पंचायतींसह काँग्रेस तिसऱ्या तर 17 नगर पंचायतींसह शिवसेना चौथ्या क्रमांकावर आहे.
>> राष्ट्रवादी काँग्रेस – 27>> भाजप – 22>> काँग्रेस – 21>> शिवसेना – 17>> अन्य – 10
नगर पंचायतीसह भंडारा आणि गोंदिया जिल्हा परिषद निवडणुकीचा निकालही आज लागला. त्यात भंडारा जिल्हा परिषदेत त्रिशंकू स्थिती निर्माण झाल्याचं पाहायला मिळत आहे. कोणत्याही एका पक्षाला इथं बहुमत मिळू शकलं नाही. दुसरीकडे गोंदिया जिल्हा परिषदेत भाजप बहुमतापासून अवघी एक जागा दूर आहे. त्यामुळे गोंदिया जिल्हा परिषदेवर भाजपचा झेंडा फडकल्याचं स्पष्ट झालंय.
भंडारा, गोंदिया जिल्हा परिषद निकाल
भंडारा गोंदिया पंचायत समिती निकाल
>> भाजप – 10>> राष्ट्रवादी – 05>> काँग्रेस – 00>> सेना –>> चाबी संघठन – 10>> अपक्ष – 3
>> भाजप – 09>> राष्ट्रवादी – 03>> काँग्रेस – 01>> सेना – 00>> अपक्ष -01
>> भाजप – 10>> राष्ट्रवादी – 00>> काँग्रेस – 02>> सेना – 00>> अपक्ष – 00
>> भाजप – 06>> राष्ट्रवादी – 00>> काँग्रेस -04>> सेना – 00>> अपक्ष – 00
>> भाजप – 05>> राष्ट्रवादी -01>> काँग्रेस -04>> सेना – 0>> अपक्ष – 0
>> भाजप – 02>> राष्ट्रवादी – 00>> काँग्रेस – 06>> सेना – 00>> अपक्ष – 00
>> भाजप – 06>> राष्ट्रवादी -02>> काँग्रेस – 04>> सेना – 00>> अपक्ष – 02
>> भाजप – 07>> राष्ट्रवादी – 02>> काँग्रेस – 01>> सेना – 00>> अपक्ष – 00
>> राष्ट्रवादी – 06>> भाजपा – 07>> काँग्रेस – 04>> शिवसेना – 01>> अपक्ष – 02
>> भाजपा – 10>> राष्ट्रवादी – 6>> काँग्रेस – 3>> शिवसेना – 1
>> भाजपा – 9>> काँग्रेस – 6>> अपक्ष – 2
>> भाजप – 8>> राष्ट्रवादी – 6
>> काँग्रेस – 6>> भाजप – 1>> अपक्ष – 1
>> काँग्रेस – 9>> अपक्ष – 3
>> काँग्रेस – 6>> राष्ट्रवादी – 3>> भाजप – 1>> शिवसेना – 3>> बीएसपी – 1